ॐ
॥ श्री गणेशाय नमः ॥
आपणांस सहकुटुंब
सस्नेह आमंत्रण
आमच्या घरी श्री गणरायांच्या आगमनानिमित्त आयोजित मंगलोत्सवात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
दिनांक१९ सप्टेंबर २०२६
वेळसायं. ६:३० वाजता
स्थळश्री सदन, पुणे